स्वतःचा लिलाव करून आयपीएल मध्ये जोशात खेळणारे क्रिकेटपटू आता अचानक जखमी होऊन वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेऊ लागले आहेत. शाहरुखखानच्या टीमसाठी कालपर्यंत जोशात खेळलेल्या गौतम गंभीरचा आता खांदा दुखायला लागला आहे.अंबानीसेठच्या टीमसाठी खेळणाऱ्या सचिन आणि इतर काही जेष्ठ खेळाडूंनी आधीच शेपूट गुंडाळून ठेवले आहे. देशापेक्षा सेठ लोकांच्या आयपीएलला हे हरामखोर खेळाडू महत्व देतात हे उघड झाले आहे. आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाईल तो दुय्यम तिय्यम दर्जाचा संघ !! देशासोबत ही गद्दारी नाही का? सचिनला भारतरत्न द्या म्हणणाऱ्या महामानवांकडे याचे काय उत्तर आहे?
No comments:
Post a Comment