मित्रांनो, काल रात्री मला चमत्कार झाला. माझ्यात बुआ होण्याचे सर्व गुण आहेत असे साक्षात ब्रम्हदेवाने येऊन मला सांगितले. ब्रम्हदेवाने चक्क माझे नावच बदलून टाकले. स्वामी संदीप बाबा असे त्यांनी माझे नामकरण केले. आता ब्रम्हदेवाची आज्ञा मानून मी बाबा होण्याचे नक्की केले आहे. आजपासून माझी बाबागिरी सुरु झाली आहे. आपण मला... भक्त मीळउन द्याल अशी अपेक्षा आहे. आपण माझ्या या बाबागीरीच्या धंद्यात भागीदारसुद्धा होऊ शकता. अटी खालीलप्रमाणे.
१) जो कोणी मला अंबानी, बच्चन, रॉय, आणि सचिन तेंडूलकर यांच्यासारखे भक्त मीळउन देईल त्याला बाबागीरीच्या धंद्यातून होणाऱ्या कमाईतून २५% वाटा दिला जाईल.
२) बाबागीरीच्या प्रसिद्धीसाठी आरएसएसवाल्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. या बाबतीत आरएसएसवाले पटाईत असतात. आजतक, झी मराठी, स्टार माझा हे टीवी वाले मग आपोआप आपल्या खिशात राहतील. ही फिक्सिंग करून देणाऱ्याला बाबागीरीच्या धंद्यातून होणाऱ्या कमाईतून १५% वाटा दिला जाईल.
३) मठ अथवा आश्रमासाठी जागा .उपलब्ध करून देणाऱ्याला बाबागीरीच्या धंद्यातून होणाऱ्या कमाईतून १० % वाटा दिला जाईल.
बाकी जादूटोणा, चमत्कार, अंगारे, धुपारे करण्याची जबाबदारी माझी. मग काय पाहताय मित्रांनो, होताय ना माझ्या बाबागीरीच्या धंद्यात सहभागी? ज्यांना यात सहभागी व्ह्ययचे असेल त्यांनी गांजा घेऊन शंकराच्या देवळात यावे. आपल्या काही सूचना असतील तर जरूर कळवाव्यात.

No comments:
Post a Comment