भारतातला पहिला " डान्स बार " कोणता ? माहित नाही? असे नाही का म्हणता पाव्हणे ? अहो, सांगतो भारतातला पहिला " डान्स बार " म्हणजे पुण्यातला "शनिवारवाडा"..!!!! हो हो तोच पेशव्यांच्या अय्याशीचा अड्डा असलेला "शनिवारवाडा".!!!! आपलीच माणसे गारद करणाऱ्या पेशव्यांनी इथे केवळ मस्तानीलाच नव्हे तर कित्येक गरी...ब बहुजन तरुणींना नाचवले आणि त्यांच्या इज्जतीचे धिंडवडे काढले.पेशव्यांच्या पापाला हरामखोर इतिहासकारांनी ब्रम्हांचे प्रणयान म्हटले. याच शनिवारवाड्यावर पेशव्यांनी इंग्रजांचा झेंडा फडकवला होता आर. आर आबा " डान्स बार " बंद करून तुम्ही भरपूर वाहवा मिळवली..आता "शनिवारवाडा" नावाचा " डान्स बार " कायमचा बंद करा.
No comments:
Post a Comment