सकाळीच आईने खूप सुनावले...येतो येतो म्हणूनही माझे गावी जाणे झाले नाही म्हणून. बोलता बोलता आई म्हणीचा वापर असा करते की मी गरगरून जातो. साता समुद्राकडे राजाने लावला भात, एक एक शीत नऊ नऊ हात... अशा या म्हणीच्या तडाख्यातून बाहेर येत नाही तोच आईने दुसऱ्या म्हणीचा बाण सोडला....सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान....बाप रे ...अशा म्हणी अन अशी माझी आई ...आई ग ....!!!!
No comments:
Post a Comment