Friday, May 13, 2011

संत ज्ञानेश्वर चालतात आमचे शंभूराजे का नाही ?

गीतेचे भाषांतर करणारे संत ज्ञानेश्वर देव ठरविले जातात. इतकेच काय संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली आणि रेड्यामुंखी वेद म्हटले असेही ठोकून दिले गेले आणि पद्धतशीरपणे ते बिंबवले. अरे, गेली उडत ती भिंत, तो रेडा आणि यावर विश्वास ठेवणारे रेडे!!! संत ज्ञानेश्वरानांच्या जातीच्या लोकांनी एका भाषांतरक...ाराला देव ठरविले त्याच जातीच्या लोकांनी आमच्या शंभूराजाला दारुडा आणि बदफैली ठरविले. निरक्षर मर्द मराठ्यांचा इतिहास ज्या नामर्दांनी बायकांच्या पदराआड लपून लिहिला त्यांनी निर्लज्जपणे इतिहासाचे वाटोळे केले. शंभू राजांनी वयाच्या १४ व्या वर्षी नायिकाभेद, सातसतक, बुधभूषण असे एकापेक्षा एक ग्रंथ लिहिले त्यांची दखल पण या हरामखोर, तथाकथित इतिहासकारांनी घेतली नाही. साडे तिनशे वर्षे हेटाळनी, बदनामी, बदफैली राजा म्हनुन शंभूराजांचा इतिहास रचला गेला..जाणिवपुर्वक त्यांची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले गेले..ज्यांची कृतज्ञता बाळ्गायची त्याची बदनामी करण्याचे कुकर्म आम्ही करत राहीलो.मराठी साम्राज्याचा हा युवराज दुर्वर्तनी होता. दुराचारी होता. मद्यासक्त होता. स्त्रीलंपट होता. बलात्कारी होता. राज्यबुडवा राजा होता! खूप सहन केले आजवर. आता मात्र सहन केले जाणार नाही.
शंभूराजे, वेळीच उचलली तलवार म्हणुन धर्मरक्षण जाहले,
राजे तुम्ही होता म्हणुन हिंदवी स्वराज्य आम्ही पाहिले,
आता वेळ आली आहे पुन्हा तलवार उचलण्याची,
मराठ्यांची ताकत पुन्हा दाखवण्याची
मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा
राजे, मानाचा मुजरा!!

No comments:

Post a Comment