Tuesday, May 24, 2011

आपण माणसे असे विसंगत का वागतो?

आपण माणसे असे विसंगत का वागतो? पुस्तकात जे छापलेले आहे ते खरे आहे आणि जे पुस्तकात नाही म्हणजे त्याला आधार नाही, असे समजणारा एक मोठा वर्ग आहे. मात्र हा वर्ग जे ग्रंथात नाही ते देव्हाऱ्यात ठेवायला तयार होतो आणि जे देव्हाऱ्यात आहे ते ग्रंथात नसले तरी त्याला चालते, असे का?

No comments:

Post a Comment