Thursday, May 19, 2011

लाल महालातले कुत्रे हुसकले आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !!

छत्रपती शिवरायांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठ्यांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणाऱ्या... दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. शिवरायांच्या समाधी इतकी या कुत्र्याची उंची दाखवली आहे. हा कुत्रा शिवकालीन कागदपत्रांत कुठेच नाही. कुठेच उल्लेख नाही. लाल महालातले एक कुत्रे काढून उकिरड्यावर फेकले...आता रायगडावरील हे कुत्रे खेचून उकिरड्यावर फेकून दिले पाहिजे.

No comments:

Post a Comment