राज्य सहकारी बँक बुडाली बुडाली म्हणून माध्यमांनी खूप बोंबा मारल्या. अजितदादा पवार विरोधकांनी जोरदार लेखणी चालविल्या. पण राज्य सहकारी बँक बुडालेली नसून ती चक्क २३८ कोटी रुपये नफ्यात असल्याचे समोर आले आहे. आज सकाळीच माझे अजितदादासोबत बोलणे झाले. दादांनीच सांगितले की, लवकरच सगळा तपशील दिला जाईल. राज्य सहकारी ब...ँकेचे नेटवर्थ चक्क सकारात्मक आले आहे. आता या कारवाईचे फासे उलटे पडणार आहेत.
राज्य सहकारी बँक बुडीत निघाल्याचे निमित्त करून एका खास जातीचे वर्चस्व असलेल्या माध्यमांनी अजितदादांना टार्गेट केले. अजितदादा आणि शरद पवार फक्त मराठा आहेत माध्यमांची बोंब होती हे लपून राहिले नाही. पवारद्वयींचे समर्थन करण्याचा उद्देश नाही पण माध्यमांचा दुटप्पीपणा समोर आणणे उद्देश आहे. माध्यमांनि मराठा मुख्यमंत्री चव्हाण आणि मराठा उपमुख्यमंत्री पवार यांच्यात वाद पेटवण्याचा जीवापाड प्रयत्न केला. बाबा-दादा वाद, अबोला, राजकारण आणि काय काय.. पण आता बँक नफ्यात आहे ह्याचा साधा उल्लेख सुद्धा ह्यांच्या पेपरांमध्ये नाही.See More

No comments:
Post a Comment