Monday, August 22, 2011

भौतिक सुख

सर्व सोंगे आणता येतात; पण बुद्धिमत्तेचे व पैशाचे सोंग आणता येत नाही व आणले तरी ते फार काळ टिकत नाही...म्हणूनच कल्पनाशक्तीच्या जोरावर  भौतिक सुखासाठी वेगवेगळ्या वाटा धुंडाळत असताना , अंथरून पाहून पाय पसरावे ..अवास्तव अपेक्षा भंगाच ओझं आपणालाच व्हावं लागत .

No comments:

Post a Comment